कारकीर्द

महाराष्ट्रातीलसर्व नागरिकांनासूचित करण्यात येत आहे कि https://mahasarkar.co.in/mahaonline-bharti/ व इतरपोर्टल वर देण्यात आलेल्यामहाऑनलाईन मर्यादित भरती २०२० हि खोटी असूनयाचा महाऑनलाईन कंपनीशी कोणताही सबंध नसून या जाहिराती बददलकोणतीही जबाबदारी महाऑनलाईन स्विकारत नाही.